Posts

थेंबे थेंबे तळे साचे

"थेंबे थेंबे तळे साचे" ही म्हण आपण किती आचरणात आणतो हा वेगळा भाग पण माहीत नक्कीच आहे. एक एक पै साचवला की संपत्ती जमा होते, प्रेम हळु हळु होते, आनंदाचे क्षण एक एक जोडले जातात व सं...

Pink and Blue

       काहीतरी घेण्यासाठी मी मेडिकल मध्ये गेली होती. बाजुला एक लहान मुलगा व त्याच्या आई यांमधील संभाषण कानी पडले, "हे पिंक किंडेर जॉय आहे ना ते मुलींचं असतं, तु मुलगी आहे का? ...

Coffee

Coffee असं म्हणतात पुस्तक आणि कॉफी एक उत्तम combination आहे.पण मला पुस्तक वाचतांना फक्त पुस्तक आणि कॉफी... तेव्हा तर अजुन काही म्हणजे पाप आहे...हा! प्रिय व्यक्ती सोबत गप्पा मात्र चालतात. तर म...

Caterpillar

Image
               तो भेटतो,आणि पहिल्याच भेटीत आपल्याला आवडू लागतो.त्याचं बोलणं,वागणं,हसणं,बसणं, त्याचा आवाज,त्याचा सहवास अगदी सर्व काही...आणि त्याच्याकडून सुद्धा त्याच भावना प्रतीत होऊ लागल्या की मग तर विषयच संपतो.हळू हळू संवाद वाढत जातो त्यातून भेटी जन्म घेतात.सर्व काही एवढ्या घाईत होतं की     " काही दिवसआधी अगदी अपरिचित असलेली व्यक्ती अगदी आपलं संपूर्ण आयुष्य होऊन बसते."        पण खरा परीक्षेचा काळ तेव्हा सुरू होतो,जेव्हा अपेक्षा वाढत जातात आणि आधी सर्व गुण संपन्न वाटलेल्या व्यक्ती मधे काही छोटे दुर्गुण सुद्धा असू शकतात हे मान्य करण्यासाठी मन तयार नसते.मग आपण त्या व्यक्तीला समजून घेण्यापेक्षा हे आधी का समजलं नाही या प्रश्नावर अडकून राहतो.घुसमटतो,चिडतो,ओरडतो आणि मग                                                  दरी अजूनच खोल होत जात वाढत जाते.        खरं त...

ती

Image
     ती , वय वर्ष 38,19 व्या वर्षी love marriage , 15 वर्षाची मुलगी तरी सध्या एकटी.तसं म्हणायला नवरा आहे , गोड मुलगी आहे , असं असून सुद्धा एक भकासपणा आयुष्यात मुरलेला.रोज तोच दिवस , तीच घाई आणि तोच पसारा पण दुपार झाल्या नंतर एकटं घर अंगावर धावून यायचं.संध्याकाळी घरी आले की त्यांची कामे पुढ्यात घेऊन दोघे डोके खुपसून बसले की फक्त भूक लागल्यावर तिची आठवण! आधी नवरा आणि मुलगी यांच सर्व करतांना तिला जबाबदारी ची feeling वैगरे यायची पण आता सर्व फक्त एक वर्तुळ.एक दिवस झाकावा आणि दुसरा उघडावा.तिने बऱ्याचदा नवऱ्याशी बोलायचा प्रयत्न केला पण तुला काय कमी आहे असे बोलून विषय संपायचा.                                     त्यातच तिच्या आयुष्यात तो आला. अगदी स्वप्नातला राजकुमार असावा असा नसला तरी वागण्यात रुबाब पाहत रहावा! काही वर्षा आधी हा आपल्याला भेटला असता तर...असा विचार तिच्या मनाला जरी शिवला नसला तरी ती नकळत त्याच्या कडे ओढली गेली.त्याच्या कडून तिला काय हवं होतं हे कदाचित ती सांगू श...